BIG UPDATE! मतपेटी उघडली, पहिल्या फेरीचं चित्र ठरलं! सरनाईक आघाडीवर; देशपांडे दुसरे, देवकर तिसरे… पोहरे चौथ्या, लहाने पाचव्या स्थानी!
बँडचा दणदणाट, आतषबाजीचा झगमगाट… रायपूरमध्ये वाल्मिकी जयंतीचा थाट! वाल्मिकी ऋषींसह लव-कुशांच्या वेशभूषेने वेधले लक्ष; युवा मित्र मंडळाची सलग दुसऱ्या वर्षी भव्य मिरवणूक!
BIG BREAKING! शिक्षकांच्या मतपेटीतून सरनाईकांची मुसंडी? पहिल्या फेरीत दीड हजारांच्या आघाडीचा प्राथमिक अंदाज!देशपांडे दुसऱ्या स्थानी; देवकर-लहाने यांच्या क्रमवारीकडे लक्ष, अमरावतीच्या लढतीची उत्कंठा शिगेला!
बांधा दमदार, रुबाब राजेशाही… संभाजीनगरात बुलढाण्याच्या ‘रघुवीर’चा डंका! देशभरातील २५ उत्कृष्ट अश्वांच्या स्पर्धेत चौथा क्रमांक; विनायक भाग्यवंत यांच्या ‘रॉयल कारभार फार्म’ची मान उंचावली!
तिकडे नातेवाईकाला अखेरचा निरोप… इकडे घरात चिमुकल्याचा जीव गेला!खेळता खेळता आठ वर्षीय आदित्यचा दुर्दैवी मृत्यू; सुनगाव सुन्न, मिरटकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
BIG BREAKING! देऊळगाव राजात मसाल्याचा ठसका… FDAचा दणका! पिंपळनेरमध्ये धाड पडताच समोर आलं काय? मांजरं-कबुतरं अन् कीटकांचा वावर; कोटीहून अधिकचा मसाला जप्त, दोन आस्थापनांचे...
देवाच्या दारी चोरट्याचा डल्ला… दानपेटी फोडली, रोकड पळवली; हनुमानाचे छायाचित्रही गायब! खेर्डा वेशीतील मंदिरात रात्री घडलं काय?
विमा दुचाकीचा… कागदावर उभा केला ट्रक? समन्स आले अन् पॉलिसीतील ‘खेळ’ समोर आला! बनावट कागदपत्रांतून आर्थिक फायद्याचा प्रयत्न केल्याचा आरोप; जळंब पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा!
छातीत धडधड मृत्यूची… तरी काळजी प्रवाशांच्या जिवाची! लालपरी सुखरूप आणणाऱ्या चालकाला रुग्णालयातही ड्युटीची सक्ती केल्याचा आरोप; मेहकर आगारात माणुसकीलाच ‘ब्रेक’?
No WhatsApp Number Found!