spot_img
spot_img

💥ACCIDENT! शंकर भोपळे यांचा अपघाती मृत्यू, तेल्हारा पेठेतील वदनीय घटनेची चौकशी सुरू!

चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) खामगाव रोडवरील सोमठाणा फाट्यावर भयानक अपघात घडला. शंकर भोपळे (वय ४०) हे तेल्हारा पेठेतील रहिवासी असून, ते चिखलीकडून तेल्हारा घरी जात होते. त्याच वेळी, एक एच.एफ. डीलक्स गाडीला बसने मागून धडक दिली. या धडकेत शंकर भोपळे यांना गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताने समोर आलेल्या दुर्घटनेच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. मृतक शंकर भोपळे यांच्या कुटुंबीयांची स्थिती अत्यंत विचलित झाली आहे.या अपघाताची कारणे तपासली जात आहेत. स्थानिक नागरिकांनी अपघाताच्या स्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली, परंतु याचवेळी अपघातामुळे वाहनांच्या सुरक्षेसंबंधी महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!