बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यातील पहेल इन्स्टिट्यूटने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. NEET परीक्षेतून वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहेल इन्स्टिट्यूट ठरत आहे यशाची सुवर्णचावी. केवळ NEET नव्हे, तर CET आणि JEE परीक्षांमध्येही या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करून बुलढाण्याच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव कोरले आहे.
अनुभवी तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, दररोजचे प्रामाणिक सराव सत्र आणि कठोर शिस्तीच्या शिक्षण पद्धतीमुळे पहेल इन्स्टिट्यूटचा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होतोय. या विद्यार्थ्यांनी AIIMS, शासकीय तसेच निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून बुलढाण्याचे नाव उंचावले
इतरत्र जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपयशाने पालकांना लागणारी खंत दूर करत, पहेलने स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. “विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य parental care आणि मार्गदर्शनासह उत्कृष्ट कोचिंग पर्याय उपलब्ध आहे,” असे संस्थेच्या संचालकांचे मत आहे.
पालक व विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET साठी पहेल इन्स्टिट्यूट हे सर्वोत्तम समाधान ठरत आहे. बुलढाणा शहरातील चैतन्य वाडी येथे असलेल्या या संस्थेने अल्पावधीतच विश्वासार्हतेचा उच्चांक गाठला आहे.
संपर्क:९७६६९२४९०० / ९७६३००९१५६