spot_img
spot_img

BREAKING शेगाव शहर हादरलं! वाटिका चौकात भीषण आग; दोन सिलेंडर स्फोटाची धक्कादायक माहिती

शेगाव (हॅलो बुलडाणा) गजबजलेल्या वाटिका चौकात अचानक लागलेल्या आगीने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन गॅस सिलेंडरचे जोरदार स्फोट झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी अग्निशामक दल तात्काळ दाखल झाले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती असली तरी प्रशासन सतर्क झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!