spot_img
spot_img

दुःखद बातमी! महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे उपाध्यक्ष अॅड संजय राठोड यांना पितृशोक!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे उपाध्यक्ष अॅड संजय राठोड यांचे वडील, ॲड.भगवान भावसिंग राठोड यांचे आज सात 7 जानेवारीला सकाळी वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आज सायंकाळी 6.00 वा. त्यांच्या मुळ गावी पळसखेड तालुका बुलडाणा येथे होईल. त्यांना ‘टीम हॅलो बुलढाणा’ कडून भावपूर्ण श्रध्दांजली..!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!