बुलढाणा (हॅलो बुलढाणा) यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. मागच्या ४० दिवसांपासून पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद, ज्वारी, व इतर पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच चालू पीक विम्याच्या रकमा तातडीने वितरित कराव्यात. प्रलंबीत कर्जमाफी, शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करण्यात यावा या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आज निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत, जिल्हा समन्वयक गजाननभाऊ धांडे, उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, किसानसेना उपजिल्हाप्रमुख गजाननभाऊ उबरहंडे , बुलढाणा तालुकाप्रमुख विजयभाऊ इतवारे, मोताळा तालुकाप्रमुख विजयभाऊ इंगळे, किसानसेना तालुका प्रमुख गणेशभाऊ रिंढे, बुलढाणा शहरसंपर्कप्रमुख सुनीलभाऊ भाग्यवंत, विधानसभा संघटक सुनीलभाऊ घाटे, धामणगांव बढे शहरप्रमुख रामशंकरभाऊ सोनूने, शहरप्रमुख विजयभाऊ राऊत, उपतालुकाप्रमुख विधानसभा रविंद्रभाऊ पवार, किसानसेना उपतालुकाप्रमुख संजयभाऊ गवळी, शे. रफिक शे.करीम, उपतालुकाप्रमुख मोताळा बळीरामभाऊ जाधव, युवासेना तालुकाप्रमुख संजयभाऊ शिंदे, तालुका संघटक शामभाऊ सावळे, मोताळा उपतालुकाप्रमुख सामाजिक न्याय आघाडी अनिलभाऊ सुरडकर, राहुलभाऊ जाधव (युवासेना उपतालुकाप्रमुख),गजाननभाऊ गवई (उपशहरप्रमुख बुलडाणा ),संजयभाऊ शिंदे ( युवासेना तालुकाप्रमुख ),अनिकेत गवळी (युवासेना शहरप्रमुख बुलडाणा ) सुनिलभाऊ टेकाळे (विभागप्रमुख), शालिग्रामभाऊ सोनुने (शाखाप्रमुख), बबनभाऊ खरे (अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख ),शे. मुजम्मिल अल्पसंख्यांक आघाडी उपतालुकाप्रमुख बुलढाणा, श्रीकांतभाऊ जाधव(सामाजिक न्याय आघाडी उपतालुकाप्रमुख) विजयभाऊ पाटील, शेषरावभाऊ जावळे, अब्दुल्लाजी पठाण, विजयभाऊ सोनोने, समीरभाऊ खाटीक, रामेश्वरभाऊ शिंदे, राजूभाऊ बोरसे, शेषरावभाऊ बुधवत,अमोलभाऊ बंडे,शांतीनाथभाऊ अपार, श्रावणभाऊ बोरकर, रविंद्रभाऊ गोरे, संतोषभाऊ राजपुत, विश्वनाथभाऊ गरड, विलासभाऊ राऊत, सतीशभाऊ देवकर, , गजाननभाऊ बोडखे, दीपकभाऊ गुळवे, कृष्णाभाऊ सिनकर, अविनाशभाऊ मघाडे, बबनभाऊ चिकटे,प्रभाकरभाऊ माघाडे, प्रवीणभाऊ खरात, , अनिलभाऊ बेंडे, अनिलभाऊ राजपूत, मुख्तार शाह गुलाब शाह, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिताताई जाधव, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख भावनाताई पाटील, स्मिताताई वराडे, रोशनीताई गरड, स्वातीताई लोंढेकर, सुनिताताई दराखे, वैशालीताई मिसाळ, सविताताई राऊत, रुपालीताई चव्हाण, शारदाताई दाभाडे, पुजाताई शिंगणे, सुनिताताई सुरडकर, बेबीताई परिहार, भारतीताई डागोर, सुरेखाताई कदम, निताताई चव्हाण, यशोदाताई देशमुख, वंदनाताई मेढे, ज्योतीताई गायकवाड, रुक्मिणीताई सिरसाठ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.












Total Users : 3428334