बुलडाणा (हॅलो बुलडाणा) डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! NEET आणि JEE परीक्षांची तयारी करण्यासाठी आता कोटा किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. कारण, करिअर पॉइंट क्लासेस, बुलडाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार प्रशिक्षण आता उपलब्ध झाले आहे.
योग्य मार्गदर्शन व कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण हे ध्येय ठेवून करिअर पॉइंट विद्यार्थ्यांसाठी खास सुविधा देत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत, मात्र आता बुलडाणा शहरातच उत्तम तयारीची संधी मिळणार आहे.
करिअर पॉइंट बुलडाणा – उपलब्ध सुविधा
✔ 5 वी ते 10 वी – Foundation Course
✔ 11 वी व 12 वी – NEET, JEE, MHT-CET स्पेशल बॅचेस
✔ नियमित चाचण्या व वैयक्तिक मार्गदर्शन
✔ गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सर्वोत्तम निकालाची हमी
आपल्या यशाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकण्यासाठी करिअर पॉइंट क्लासेस, बुलडाणा ला भेट द्या!
पत्ता: विष्णुवाडी, गंगा पार्कजवळ, बुलडाणा
संपर्क: 9604092327