बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील प्रसिद्ध उद्योजक प्रितेश संचेती यांचे काका विजयकुमार माणिकचंदजी संचेती यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंत्ययात्रा (चुन्नू मुन्नू ड्रेसेस निवासस्थान) येथून आज 4 वाजता निघणार आहे.हा अंत्यविधी त्रिशरण चौकातील स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे.
स्व.प्रेमचंदजी, स्व.शांतिलालजी, स्व.सुरेशचंदजी संचेती यांचे ते छोटे भाऊ होते. प्रदीप ,संदीप आनंद , पंकज, पराग , प्रितेश यांचे ते काका होते.