बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पत्रकार दिनेश राजपूत यांचे वडील तथा सातगांव म्ह. येथील प्रतिष्ठीत नागरीक सांडूसिंग नरसिंग राजपूत यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी दि.१,जानेवारी,२०२५ रोजी सकाळी ०७ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात – पत्नी, दोन मुले, तीन मुली, एक भाऊ, जावाई, सुना, पुतणे, नातु असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या उत्तरकार्याचा म्हणजेच तेरवीचा कार्यक्रम दि.१३,जानेवारी,२०२५ रोजी सकाळी ११ वा. ठेवण्यात आलेला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- Hellobuldana