spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! विजय निश्चित असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू नाही तर जमीनच सरकली ! -सिद्धार्थ खरात मताधिक्यांनी निवडून येणार ! -उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अभूतपूर्व गर्दी !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मंत्रालयीन सचिव असलेले पण आता स्वेच्छा निवृत्ती घेतलेले सोज्वळ व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे सिद्धार्थ खरात ! स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली.आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून प्रचंड गर्दी उसळली आहे.

सिद्धार्थ खरात यांचा विजय निश्चित असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू नाही तर जमीनच सरकली असल्याच्या प्रतिक्रिया समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थ खरात यांचा मेहकर विधानसभा मतदारसंघात चांगला दबदबा निर्माण झाला.दरम्यान त्यांचे विरोधक वाढले असून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहे.परंतु हे आरोपच माझ्या कामाची पावती असल्याचे ते म्हणाले.

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!