spot_img
spot_img

💥 Exclusive विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा दानपट्टा फिरवून इशारा !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या हजारोंच्या संख्येने निघालेल्या आक्रोश मोर्चात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौका चौकात दानपट्टा फिरवून हा इशारा सरकारला दिला हे आपण समजू शकता..

आज जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा निघाला.यावेळी शिवसेनेचे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.मोर्चात ट्रॅक्टर सह बैलगाड्यांचा विशेष सहभाग होता.यामध्ये शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक दिसून आली. सर्वसामान्यांच्या गर्दीसह भगवी लाट उसळल्याचे चित्र होते. (क्रमाशा )

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!