spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! जयस्तंभ चौक हादरला ! -काँग्रेसचे आंदोलन उधळले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट व काँग्रेस पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि आंदोलनाचा वॉर सुरू आहे.काल मुख्यमंत्री बुलढाणातून रवाना झाले आणि आज काँग्रेसने केलेले आंदोलन आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी उधळून लावले.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांचे उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती.दरम्यान आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने दुपारी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी गांधी भवन येथे आंदोलन आयोजित केले होते मात्र काँग्रेसच्या या आंदोलनाला आमदार गायकवाड यांच्या समर्थकांनी उधळून लावले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!