बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आता थोड्या वेळापूर्वी मोठी घटना घडली..खामगाव -बोथा मार्गावर एका दुचाकीस्वाराचा अपघात झालाय. दुचाकी अक्षरशा पेटली..परंतु नशीब बलवत्तर होतं म्हणून दुचाकीस्वार बचावला असल्याची माहिती मिळते आहे.खामगाव- बोथा मार्गावर थोड्या वेळापूर्वी एक अपघात झाला. हा अपघात ऐवढा भिषण होता की, धाड येथील अयान खान आपल्या दुचाकीवर जात असतांना, त्याच्या दूचाकीने पेट घेतला. या अपघातात दूचाकीस्वार अयान बचावला
असल्याची माहिती मिळत आहे.