spot_img
spot_img

क्राईम! फयटर,रॉडने एकाला ठोकले! – कावडयात्रेतील जुना वाद उफाळला!

बोराखेडी (हॅलो बुलडाणा) कावड यात्रेतील जुना वाद उफाळल्याने एकाला राजूर येथील 4 जणांनी राजुर बस स्थानकावर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

चार महिने आधी कावड यात्रेत मोताळा येथे ऋषिकेश सुनील माताळे याचे राजुर येथील मुन्ना चौबे, राजेश चौबे,सौरभ चौबे व आदित्य उदयकार यांच्यासोबत वाद झाला होता नंतर तो मिटला.27 डिसेंबरच्या रात्री साडेआठ वाजता च्या दरम्यान ऋषिकेश माताळे व अभय सुरडकर हे कपडे घेण्यासाठी बुलढाणा येथे आले असता घरी परतत असताना मोठा येते राजुर बस स्थानकावर
मुन्ना चौबे, राजेश चौबे,सौरभ चौबे व आदित्य उदयकार यांनी लोखंडी फायटर व रॉडने ऋषिकेश ला मारहाण केली.अविनाश पाटील अभय सुरडकर यांना शिवीगाळ केली,अशी तक्रारसुभाष पंढरी माताळे यांनी बोराखडी पोलीस स्टेशनला केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!