बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत 30.76 मतदानाची टक्केवारी आहे.मशाल व धनुष्यबाण आमने- सामने उभे ठाकले असून विजय कोणाचा?हे मतपेटीतून बाहेर येणार आहे.
‘हॅलो बुलढाणा’ कुण्याच उमेदवाराचे समर्थन करीत नाही.हे वारंवार आम्ही सांगत आलो आहे.परंतु प्राप्त माहितीनुसार,
आतापर्यंत 30.76 इतकी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान मशाल पुढे असल्याचे मतदार यांची चर्चा रंगत आहे.










