खामगांव (हॅलो बुलढाणा) खामगाव येथून जवळच असलेल्या सुटाळा येथील हरीलॉन्स मध्ये भीषण आग लागल्याची घटना आता थोड्या वेळे आगोदर घडली. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथील नागरिकांना अपयश आले. आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून आगीत गोडावून जळून खाक झाले. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची समजते
- Hellobuldana
ब्रेकिंग! खामगाव येथील सर्वात मोठ्या श्रीहरी लॉन्सला भीषण आग! लाखोंचे नुकसान

By admin