बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हिरोळे गॅस एजन्सी जवळची चेतन चोपडे यांची पानपट्टी अज्ञात चोरट्याने फोडून 45100 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चेतन चोपडे 30 जुलै रोजी पहाटे सहा वाजता पानपट्टी उघडायला गेले असता त्यांना शटरचीलोक लावलेली लोखंडी पट्टी तुटलेली दिसली.दरम्यान पानपट्टीतील 1.70किलो सुपारी, ब्रिस्टॉल सिगारेट 15 पॉकेट, गोल्ड फ्लॅग 25 पाकीट,ॲडव्हान्स कंपनीचे 6 पॅकेट, गल्ल्यात ठेवलेले नदी 4 हजार रुपये असा एकूण 45100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.










Total Users : 3263193