spot_img
spot_img

💥बिग ब्रेकिंग ! बुलढाण्यात चाकू भोसकून खून !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धाड नाक्यावरील पाळणा घराजवळ एका इसमाचा चाकू मारल्याने खून झाल्याची घटना नेमकीच घडली आहे.रामप्रसाद तांगडे असे मृतकाचे नाव आहे.

धाडणाक्यावरील रामप्रसाद तांगडे श्याम नगर, राजपूत लेआउट येथे राहतात.त्यांचे साळू जितू गोसावी यांनी त्यांना चाकू भोसकून जागी ठार केल्याची बातमी समोर येत आहे. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!