4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

ब्रेकिंग! चोरट्याने चक्क बँकेतून लांबविले ‘एक लाख 50 हजार रुपये!’ -पोलीस घेताहेत चोरट्याचा शोध..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे गुन्हेगारीचा आलेख वाढत असून चोरट्यांचे धाडस देखील वाढले आहे.चिखली अर्बन बँक शाखा साखरखेर्डा येथे तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार घडलाय. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यात
चोरी,घरफोड्या, दरोडे,बलात्कार असे अनेक गुन्हे घडत आहेत. पोलीस प्रशासन मात्र नाममात्र कारवाईवरच समाधानी असल्याचे दिसून येते.पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे.चोरटे पोलिसांना आव्हान देत असून आज 30ऑगस्ट रोजी चिखली अर्बन बँक शाखा साखरखेर्डा येथे चक्क बँकेतून रांगेत लागलेल्या एका चोरट्याने एक लाख पन्नास हजार रुपयांची ढापून पोबारा केलाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!