spot_img
spot_img

💥’आग ही आग’ बुलढाण्यातील अग्नितांडवात 5 घरे भस्मसात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) येथील मिर्झा नगरातील अग्नि तांडवात 5 घरे भस्मसात झाल्याने मोठी हानी झाली आहे.ही आग एका घराला लागली अन् भिषण आगीच्या ज्वाळा भडकल्याने 5 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. दरम्यान चिखली येथील एक व बुलढाणा येथील 2 अग्निशामक दलाने ही आग नियंत्रणात आणली. शॉर्टसर्किटमुळे हे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत जीवित हानी टळली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!