spot_img
spot_img

💥BREAKING भावा आत्महत्या करणे बरं नव्हं! देऊळघाटात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आणखी एकाची आत्महत्या!

देऊळघाट (हॅलो बुलडाणा /इमरान खान) तालुक्यातील देऊळघाट येथील ५५ वर्षीय युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुभाष माधव हिवाळे वय ५५ रा. देऊळघाट असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

या युवकाने आज दि २५ फेब्रुवारी मंगळवार ३.३० वाजेच्या सुमारास बौद्ध वाडा तांदुळवाडी रोड देऊळघाट या ठिकाणी शेतात जाऊन दोरीच्या साह्याने आंब्याच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन-चार दिवसांत याच कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली होती , आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे कुटुंबात दोन मुले आणि एक मुलगी आहे मोठा मुलगा सध्या आर्मीमध्ये कार्यरत आहे ,या व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!