बुलढाणा (हॅलो बुलडाणा) माजी आमदार तथा राजीव गांधी पंचायतराचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांची नियुक्ती थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी होत असल्याची वार्ता धडकत आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार असताना अनेक विकास कामे केली आहेत.प्रामुख्याने जळगाव जामोद पट्ट्यातील त्यांनी केलेला आदिवासी भागात विकास मोठ्या प्रमाणावर झाला.काँग्रेसचे ते खंबीर नेते आहेत.त्यांनी काँग्रेससाठी जीवाचे रान केले.त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पाहून त्यांची नियुक्ती आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी होत आहे.याचा गौरव राज्यात होत आहे.