बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच भाजपा नेते योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात भाजपा जनसेवा कार्यालय बुलढाणा येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी व पेढे वाटून मोठा जल्लोष साजरा केला तसेच या शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण ही करण्यात आले होते.याप्रसंगी भाजपा नेते बुलढाणा सिद्धार्थ शर्मा, भाजपा जिल्हा सचिव बाळासाहेब गिऱ्हे,भाजपा ज्येष्ठ नेते माधवराव म्हस्के,भाजपा शिक्षक आघाडी विदर्भ सह संयोजक राजेश्वर उबरहंडे,अशोक किलबिले,भाजपा माजी शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सोहम झाल्टे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मोताळा प्रवीण जवरे, पदमनाथ बाहेकर,भाजपा शहर उपाध्यक्ष नितीन बेंडवाल,भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आसिफ भाई,भाजपा महिला मोर्चा च्या सिंधुताई खेडेकर,वर्षाताई पाथरकर,अलकाताई पाठक,शोभाताई ढवळे,माजी नगरसेवक प्रदिप बेगाणी ,भाजपा शहर उपाध्यक्ष नितीन दासर,पंडितराव सपकाळ,सचीन टेंभिकर,गणेश जेऊघाले,सारंधरजी एकडे,राजेश पाठक,दीलीप आडवे,भाजपा जैन प्रकोष्ट सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष तेजस भंडारी,जैन प्रकोष्ट शहराध्यक्ष शुभम कोठारी, आलमभाई,रवि सांगेले,मोहित भंडारी,प्रदीप सोनटक्के, शैलेश कमानी,उमेश दळवी,अक्षय छाजेड,लालाभाई माधमानी,सर्जेराव देशमुख,विजय भुसारी,किरन तायडे, शालीग्राम सुरडकर,पंजाबजी गाढे,अरुण जेउघाले, श्रीकृष्ण मख,शंतनु आमले ,प्रतीक देशपांडे, अथर्व टाकळकर,वैभव पवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Hellobuldana
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर बुलढाण्यात भाजपाचा भव्य जल्लोष!

By admin