spot_img
spot_img

💥निवडणूक विशेष! गुलाल आपलाच! बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत 17.45 मतदानाची टक्केवारी ! -मशाल व धनुष्यबाण आमने- सामने!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत 17.45 मतदानाची टक्केवारी आहे.मशाल व धनुष्यबाण आमने- सामने असून,ईव्हीएम माता कोणाला प्रसन्न होईल हे सुद्धा सांगता येत नाही!

‘हॅलो बुलढाणा’ कुण्याच उमेदवाराचे समर्थन करीत नाही.परंतु प्राप्त माहितीनुसार, 11 वाजेपर्यंत 17.45 इतकी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!