बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद लाभत असून,त्यांचा विजय असल्याचे निश्चित मानले जात आहे.
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार दौऱ्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.पायाला भिंगरी लावून जयश्रीताई प्रचार करत असून,या प्रचारा दौऱ्या निमित्त विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत.त्यामुळे यंदा ताईंचा विजय निश्चित असल्याचे संकेत आहेत.