बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात काट्याची लढत आहे ती म्हणजे डॉ.राजेंद्र शिंगणे विरुद्ध गायत्री शिंगणे यांची! तसे पाहिले तर काकाकारण हेच; काका विरुद्ध पुतणी गायत्री शिंगणे
गायत्री शिंगणे याच विजय होणार हाच सूर मतदार संघातून गावोगावी निघतो आहे…
पुतणीचा हा सामना रंगणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदार संघ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे.गायत्रींचा स्वभाव मतदारसंघाला माहित आहे.
सहानुभूती , धडाडीपणा, वक्तृत्व आणि विशेष म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचा गोतावळा ! परंतु
राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर या दोघांनाही कंटाळलेली मतदारसंघातील जनता कोणालाही निवडून आणू शकते.’हॅलो बुलढा णा’ चे समर्थन करत नाही.मात्र
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीमागे असणारे अनेक नेते गायत्री शिंगणे यांच्या संपर्कात आहेत, वेळोवेळी समोरून फोन करतात आणि त्यांच्याकडून गायत्री ताईंच्या सूचनांचे पालन होते आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी बाकीच्या मतदारसंघातून लोकांची गर्दी जमवावी लागली. 70 टक्के जनता ही बाहेरच्या मतदारसंघातील होती. असेही मोठी चर्चा मतदारसंघांमध्ये आता होत आहे.
प्रत्येक जाती धर्माच्या लोकांकडून, नेत्यांकडून गायत्री शिंगणे यांना पाठिंबा मिळत आहे.
वंजारी समाज, बंजारा समाज, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी आणि जनतेने गायत्री ताईंना पाठिंबा दिलाय त्यामुळे ही सुरस रंगणार असून येणारी वेळ ही विजयाचा शंखनाद करणार आहे.