बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लहान मोठे पक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असून चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळकटी प्राप्त होत आहे.
कवठळ येथील विशाल कन्हाडे, ऋषिकेश
वाघमारे, विनायक गावंडे, गोपाल पडघान, मंगल वाघमारे, धीरज गावंडे ,सूरज गावंडे,ओम गाडेकर तसेच गांगलगाव येथील मुकेश खरात, नमन
खरात,तात्याराव खरात या सर्व युवकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात
प्रवेश घेतला आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक विद्यमान आमदार भाजपाच्या श्वेता ताई महाले यांना जड जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.






Total Users : 3608635