spot_img
spot_img

दुःखदवार्ता ! बुलढाणा अर्बनचे मुख्याधिकारी अरुण दलाल यांना मातृशोक ! -श्रीमती सुमन भालचंद्र दलाल यांचा आज अंत्यविधी !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा अर्बनचे मुख्याधिकारी अरुण भालचंद्र दलाल यांच्या आई श्रीमती सुमन भालचंद्र दलाल यांचे बुलढाणा येथे आज सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 85 होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व आप्त परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी हिंदू स्मशानभूमी त्रिशरण चौक येथे होईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!