spot_img
spot_img

शिवसेना चिखली उपशहर प्रमुख राहुल वरवंडे यांचा राजीनामा!

चिखली (हॅलो बुलढाणा) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिखली उपशहर प्रमुख राहुल वरवंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा संपर्कप्रमुख श्री नरेंद्र खेडेकर यांच्याकडे 6 ऑगस्टला सुपूर्द केला आहे.

प्रापंचिक अडचणीमुळे व इतर काही बाबींमुळे आपल्या उपशहर प्रमुख पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे राहुल वरवंडे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. राहुल वरवंडे यांनी शिवसेनेत सक्रिय राहून राजकीय व सामाजिक कार्य केले असून, आता मात्र ते पदमुक्त झाले आहेत.पदमुक्त झालो असलो तरी,समाजकार्य सुरूच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!