बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मंगलसिंग विजयसिंग राजपूत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांची प्राणज्योत रात्री 3:30 वाजता मालवली. मंगलसिंग विजयसिंग राजपूत हे सुस्वभावी होते.त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अंत्यविधीचा वेळ सायंकाळी 6 वाजता सुंदरखेड येथे ठेवण्यात आला आहे.







Hellobuldana





