बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे.परंतु एक दुर्दैवी घटना समोर आली.समृद्धी महामार्गावर
दुसरबीड येथे मुंबईवरून अकोल्याकडे जात असताना सकाळी 9.30 च्या भीषण अपघात झाला.या अपघातात दोघे जळून खाक झाल्याची बातमी धडकत आहे.
समृद्धी महामार्गावर दुसरबीड येथे मुंबईवरून अकोल्याकडे जात असताना एक भीषण अपघात झाला या अपघातात दोन दोन गाडीत जळून खाक झालेत.अपघात इतका भयानक होता की त्या परिसरात शेतात काम करणाऱ्या लोकांना मोठा आवाज आला. गाडीतील 3 जणांपैकी 2 जण जागेवर ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे.माहिती मिळत आहे की, ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे आणि दोन जण ठार झाले आहे.











