spot_img
spot_img

पहेल इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! – फक्त 15 दिवसांत तुमचा अभ्यासक्रम मजबूत करा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यातील पहेल इन्स्टिट्यूट NEET, JEE आणि MHT-CET च्या विद्यार्थ्यांसाठी *मोफत 15 दिवसांचा ब्रिज कोर्स* घेऊन येत आहे.

प्रारंभ तारीख: 17 मार्च 2025
कालावधी: 15 दिवस
ठिकाण: पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा

कोर्सची वैशिष्ट्ये:
– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित/जीवशास्त्र विषयांचे मूलभूत ज्ञान मजबूत करण्यावर भर
– अनुभवी शिक्षकांकडून कॉन्सेप्ट बिल्डिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग तंत्राचे प्रशिक्षण
– NCERT-आधारित अभ्यासक्रम
– नियमित सराव सत्र व डाउट-सॉल्विंग क्लासेस
– पूर्णत: मोफत कोर्स!

कोर्स का जॉइन करावा?
हा ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांना 10वी व 11वीच्या अभ्यासक्रमातील गॅप भरून, NEET, JEE व MHT-CET परीक्षांची भक्कम तयारी करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतो.

पहेल इन्स्टिट्यूटचा विश्वासार्ह 4 वर्षांचा यशस्वी इतिहास!
मर्यादित जागा उपलब्ध!

लवकरच नोंदणी करा!
संपर्क: 9763009156 / 9766924900
ठिकाण: पहेळ इन्स्टिट्यूट, चैतन्यवाडी, बुलढाणा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!