spot_img
spot_img

💥BREAKING! त्रिशरण चौकात मुलीचा करूण अंत!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अपघातांच्या घटनांना ब्रेक लागत नाही,हे दुर्दैव आहे. बुलढाणा येथील त्रिशरण चौकात आता थोड्यावेळपूर्वी अपघात झाला आणि या अपघातात एक 24 वर्षीय मुलगी गतप्राण झाली आहे. या मुलीचे नाव स्नेहल संदीप चौधरी असे आहे. एका बोलेरो गाडीने मुलीचा जीव घेतला. मुली सोबत तिची आई सुद्धा होती. सध्या त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!