spot_img
spot_img

💥BREAKING! त्रिशरण चौकात आग!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा चिखली मार्गावरील त्रिशरण चौकात एका टपरीला आग लागल्याने खळबळ उडालीय.दरम्यान अग्निशामक दल वेळेवर पोहचल्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

चिखली मार्गावरील त्रिशरण चौक नेहमी गजबजलेला असतो.येथे अनेक अतिक्रमित टपऱ्या आहेत.आत्ता थोड्या वेळापूर्वी एका टपरीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.बघायची मोठी गर्दी जमली होती.दरम्यान अग्निशामक दल तातडीने पोचल्यामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!