spot_img
spot_img

💥भयंकर ब्रेकिंग! काळजाचे तुकडे होणारा अपघात! – एकाचा मृत्यू.. सावडा लागलेत तुकडे!

शेगाव (हॅलो बुलडाणा) अपघातांची मालिका सुरूच आहे.शेगाव तालुक्यातील जास्तगाव फाट्याजवळ टिप्पर आणि आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोटरसायकलचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला.हा अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्तांचे तुकडे जमा करावे लागल्याने पाहणाऱ्यांच्या काळजाचे तुकडे- तुकडे झाले आहे.

मृतक शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील आहेत. पुंजाजी बावणे जागीच ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.संजय बावणे व दैनेश्वर कोठे गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात कसा झाला आणि या अपघाताला कारणीभूत कोण हे प्रश्न अनुत्तरीत असले तरी,
या अपघाता संदर्भातील अपडेट आज वेळोवेळी प्रसारित करणार आहोत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!