spot_img
spot_img

दुःखद वार्ता! श्री शांतीलालजी धनराजजी कोठारी यांचे निधन!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संघाचे जेष्ठ प्रवक्ते श्री शांतीलालजी धनराजजी कोठारी यांचे 91 वर्षी दुःखद निधन झाले आहे.20 डिसेंबर रोजी साडेसहाच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.उद्या दिनांक 21 डिसेंबरला त्यांची अंत्ययात्रा सकाळी 11 वाजता निघणार असून मलकापूर मार्गावरील स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या मृत्यूमुळे रमेशचंद, सुरेशचंद,दिलीप, निर्दोष,सतीश, गौरव,शुभम एवम समस्त कोठारी परिवार बुलढाणा

दिलीप कोठारी,( महावीर ड्रेसेस)
सतीश कोठारी (न्यू महावीर ड्रेसेस) यांनी शोक व्यक्त केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!