चिखली (हॅलो बुलडाणा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी राहुल बोन्द्रे यांच्या प्रचारासाठी बैलजोड़ी चौकातून प्रचाराची सुरूवात करण्यात आली. या प्रचारात श्रीराम भाऊ झोरे, अतरोद्दीन काझी, सदानंद मोरगंजे, नीलेश अंजनकर, गोपाल देव्हडे, किशोर कदम, राजू रज्जाक, दीपक खरात, विलास कंटुले, गोकुल शिंगने, विजय गाडेकर, रिक्की काकडे, आरिफ बागवान, खैरु साहेब, रमजान चौधरी, विजय सोनवाल, भास्कर चांदौरे, खलील बागवान, आनंद गैची, रवि पेटकर, शेख जाकिर, बासीद जमदार, खालील नवरंगी यांसारखे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यासोबतच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचारादरम्यान बोन्द्रे यांची विकास आणि प्रगतीवर आधारित योजना व वचनांची माहिती देण्यात आली. आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेला बोंद्रे यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.






Total Users : 3608236