spot_img
spot_img

💥💥ब्रेकींग! विजयराज शिंदेंनी घेतली माघार! बुलडाण्यातील निवडणुकीत नवा ट्विस्ट

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्यातील माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अचानक माघार घेतल्याने मतदार संघात खळबळ उडाली आहे. त्यांनी जाहीर केले की, आता ते बुलडाण्यात लक्ष घालणार नाहीत.विजयराज शिंदे यांची बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून शिंदे यांची मुक्तता करण्यात आली असून त्यांना तिवसा, मोर्शी व अचलपूर मतदारसंघात पक्षाचे काम करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, या माघारीमागील कारणांबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे यांची माघार बुलडाण्यातील राजकीय समीकरणांना कसे प्रभावित करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!