बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पोलीस अंमलदाराच्या विनंती बदल्या – 2024 करण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधिल कलम22न (1) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन बुलढाणा जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक 28 ऑगस्ट रोजी आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये पोलीस अंमलदार यांची विनंती व प्रशासकीय निकड यांचा सांगोपांग विचार करुन पोलिसांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.ते खलील प्रमाणे