spot_img
spot_img

भीषण! वाघजाळ फाट्याजवळ वाहनाने एकाला चिरडले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघजाळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाने एकाला चिरडल्याची घटना समोर आली आहे.रात्री आठ वाजेच्या सुमारास हाभीषण अपघात झाला.

जगदीश रूलसिंग पितलाज्या राहणार जळगाव जामोद तालुका भिंगारा, जिल्हा बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलीस स्टेशनने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.सदर अपघाताचा व्हायरल व्हिडिओ काळजाचा थरकाप उडविणारा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!