spot_img
spot_img

महाराजा छत्रपती अग्रसेन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील कारंजा चौक स्थित जागेमध्ये आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून भव्य स्मारक पूर्णत्वास आले आहे. आणि आज रोजी त्या जागी महाराजा छत्रपती अग्रसेन यांची पूर्णाकृती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे,मूर्तीदाता अनिलशेठ अग्रवाल, स्मारक समिती अध्यक्ष गोवर्धनदास भडेच, कार्याध्यक्ष डॉक्टर दिनेश अग्रवाल, सचिव अनिलशेठ अग्रवाल,कोषाध्यक्ष पप्पूसेठ अग्रवाल, राजेश अग्रवाल,सचिन चिराणीया, संदीप अग्रवाल,बबलूशेठ अग्रवाल, रितेशशेठ अग्रवाल, मनोजसेठ भडेच,अमितसेठ अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजाचे असंख्य समाज बांधव, माता-भगिनीं तसेच शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!