spot_img
spot_img

बुलढाण्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी: ‘Pahel रणांगण’ NEET 2025 टेस्ट सिरीज सुरू!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा)– NEET 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संधी! Pahel रणांगण NEET 2025 टेस्ट सिरीजमुळे आता यशस्वी मेडिकल करिअरकडे वाटचाल करणे सोपे होणार आहे.

या टेस्ट सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना 50+ पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट्स (NTA-पॅटर्ननुसार) दिल्या जातील. यामध्ये 100% NCERT-आधारित तयारीवर भर दिला जातो, ज्यामुळे NEET परीक्षेत उत्कृष्ट परिणाम मिळण्याची खात्री आहे.

प्रत्येक चाचणीचे सखोल विश्लेषण (Keen Assessment) विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास आणि कमकुवत गोष्टी सुधारण्यास मदत करेल. Physics, Chemistry, Biology या विषयांवरील सखोल तयारीसाठी ही सिरीज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.तुमच्या यशस्वी प्रवासाची सुरूवात आजच करा!

पत्ता: चैतन्य वाडी, बुलढाणा
संपर्क: 9763009156 / 9766924900

⏳ जागा मर्यादित असल्याने प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधा! सर्वोत्कृष्ट तयारीसह तुमचं NEET स्वप्न साकार करा!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!