spot_img
spot_img

BREAKING! ‘किन्नर’चा खून! – मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारामध्ये उडाला थरकाप!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) मलकापूर तालुक्यातील धरणगावून झोडगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका किन्नर चा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.खून,घरफोडी , चोरीच्या घटना वाढीस लागल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

एका किन्नर ला खुलेआम मारण्यात येत आहे.मारेकरी मोकाट फिरत आहेत.याच्या तपासाला अजूनही गती मिळाली नाही. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष वेधून मारेकऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी उठत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!