spot_img
spot_img

ऑटो मोटरसायकल मध्ये भीषण अपघात ! – दोन गंभीर तर चार जखमी –

बिबी (हॅलो बुलढाणा/ भागवत आटोळे) मुख्यमंत्री बुलढाण्यात आगमन करीत असताना,अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ऑटो मोटरसायकल मध्ये भीषण अपघात होऊन अपघातात दोन गंभीर तर चार जखमी झाल्याची घटना काल घडली .

उमरखेड डिंडाळा ता.यवतमाळ येथील जाधव कुटुंब मुंबई वरुन ऑटो क्रमांक MH.04.LX.2570 ने उमरखेड डिंडाळा ता.यवतमाळ जिल्हा यवतमाळ कडे जात होते त्या दरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाजवळ ऑटो आणि मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला त्या मध्ये मोटरसायकल क्रमांक MH.28.AX.0377 वरील प्रदिप मुळे वय 35 वर्ष रा. खंडाळा ता.लोणार व ऑटो मधील संजय राठोड वय वर्ष 25 हे दोघे गंभीर जखमी झाले या ऑटो मध्ये एकूण 6 लोक प्रवास करत होती त्या मध्ये दोन लहान मुले नैतिक जाधव वय वर्ष 4 आणि वैष्णवी जाधव वय वर्षे 5 यांचा समावेश आहे त्या दोन लहान मुलांना जास्त मार लागला नाही मात्र ऑटो मधील बालाजी जाधव वय वर्ष 27 पुष्पा बालाजी जाधव वय वर्षे 20 ओम जाधव वय वर्षे 19 संजय राठोड वय वर्षे 25 हे होते अपघात झाला त्यावेळी किनगाव जट्टू येथील स्थानिक नागरिकांनी व बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदिप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली व सर्व अपघातात जखमी झालेल्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय बिबी येथे पोहोचवले बिबी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्स द्वारे जालना येथे हलवले पुढील तपास बिबी पोलीस करत आहे

उमरखेड डिंडाळा ता.यवतमाळ येथील जाधव कुटुंब मुंबई वरुन ऑटो क्रमांक MH.04.LX.2570 ने उमरखेड डिंडाळा ता.यवतमाळ जिल्हा यवतमाळ कडे जात होते त्या दरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाजवळ आज 17 सप्टेंबर दुपारी 3 वाजे दरम्यान ऑटो आणि मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला त्या मध्ये मोटरसायकल क्रमांक MH.28.AX.0377 वरील प्रदिप मुळे वय 35 वर्ष रा. खंडाळा ता.लोणार व ऑटो मधील संजय राठोड वय वर्ष 25 हे दोघे गंभीर जखमी झाले या ऑटो मध्ये एकूण 6 लोक प्रवास करत होती त्या मध्ये दोन लहान मुले नैतिक जाधव वय वर्ष 4 आणि वैष्णवी जाधव वय वर्षे 5 यांचा समावेश आहे त्या दोन लहान मुलांना जास्त मार लागला नाही मात्र ऑटो मधील बालाजी जाधव वय वर्ष 27 पुष्पा बालाजी जाधव वय वर्षे 20 ओम जाधव वय वर्षे 19 संजय राठोड वय वर्षे 25 हे होते अपघात झाला त्यावेळी किनगाव जट्टू येथील स्थानिक नागरिकांनी व बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदिप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली व सर्व अपघातात जखमी झालेल्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय बिबी येथे पोहोचवले बिबी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्स द्वारे जालना येथे हलवले.पुढील तपास बिबी पोलीस करत आहे .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!