खामगाव (हॅलो बुलढाणा/कुणाल देशपांडे ) बुलढाणा जिल्ह्यात एवढ्या पतसंस्था निर्माण झाल्या आहेत की,एकाही पतसंस्थेचे नाव कुणाच्या स्मरणात नाही.यावर शासनाचे नियंत्रण सुद्धा दिसून येत नाही.ब्रेकिंग म्हणजे जिल्ह्यातील एका पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षसह चार संचालक विरुद्ध खामगावात गुन्हा दाखल झाला आहे.पतसंस्था किती पैसे उकळत आहेत?आणि संचालक यामध्ये सहभागी आहेत असा आरोप होत आहे.
जिल्ह्यातील एक पतसंस्था असलेली खामगाव शाखा 420 मध्ये सापडली आहे. तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या पतसंस्था गरिबांचा पैसा खाऊन गब्बर होण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत आहे.परंतु त्यांच्यावर कारवाई कधी होईल? आणि नागरिकांना न्याय कधी मिळेल हा प्रश्नच आहे.












Total Users : 3417780