spot_img
spot_img

PAHEL JUNIOR: 8वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची उत्कृष्ट तयारी! 

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी! PAHEL FOUNDATION संस्थेने 8वी, 9वी आणि 10वी विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि MHT-CET च्या तयारीसाठी अत्याधुनिक फाउंडेशन कोर्सेस सुरू केले आहेत.

वैशिष्ट्ये: 
– दररोज संध्याकाळी आयोजित वर्ग, जे विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाला अनुरूप.
– NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ शिक्षक.
– अचूक आणि गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्य.
– विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन लाईव्ह टेस्ट्स आणि पालकांना सविस्तर प्रगती अहवाल

“आपल्या पाल्याचे यश आमची जवाबदारी आहे!” या ब्रीदवाक्याखाली PAHEL FOUNDATION ने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे वचन दिले आहे.

आजच प्रवेश निश्चित करा!
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

पत्ता: पहेल इन्स्टिट्यूट, चैतन्य वाडी, बुलढाणा
संपर्क: 97630 09156 / 9766924900

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!