spot_img
spot_img

💥💥ब्रेकिंग! डी एस लहाने यांच्या शिवसाई स्कूलबस चा अपघात!एक जण जागीच ठार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डी एस लहाने यांच्या स्कूल बस भरधाव वेगाने जात असतात.
मिळालेल्या माहितीनुसार या गाव फाट्याजवळ असलेल्या रुद्र हॉटेल समोर एक भीषण अपघात झाला आहे. त्यात जीवन इंगळे रा.खुपगाव जागीच गतप्राण झाला.

शिवसाई ज्ञानपीठ सागवान शाळेच्या स्कूल बसने धडक झाल्याने हा अपघात घडला . त्यात जीवन इंगळे रा.खुपगाव याचा जागीच जीव गेला आहे, या बसचा MH28 BB 2233 हा क्रमांक सांगितल्या जात आहे.दरम्यान कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!