spot_img
spot_img

त्या चाकूहल्ल्यात जखमी गणेशभक्त दगावला!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) श्री गणेशाच्या आरतीच्या मानावरून झालेल्या वादात गणेश भक्त परमेश्वर पवार यांना आरोपीने पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले

होते. उपचारा दरम्यान त्याचा संभाजीनगर येथे
मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या
१० सप्टेंबर रोजी शहरातील शिवाजीनगर येथे गणपतीच्या आरतीवरून वाद झाला होता.या घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याने एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
नोंदविण्यात आला होता. यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!