7.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोणत्या रुग्णालयात होणार शोध मोहीम आंदोलन? -रुग्णसेवेपासून वंचितांसाठी ‘वंचितचे’आंदोलन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोताळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या विविध समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी शोध मोहीम आंदोलन छेडणार आहे.

मोताळा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर वेळेवर हजर नसणे,नर्सेस हजर नसणे, नॉर्मल डिलीवरी होत असताना सुद्धा दखल न घेतल्याने प्रायवेट दवाखान्यात अव्वाच्या सव्वा खर्च भरून सिझेरियन करावे लागते त्या मुळे होणाऱ्या आर्थीक हानीला नागरिकांना सामोरे जावे लागणे, १०८ ऍम्बुलन्स सुविधा वेळेवर नसणे आधी समस्यांवर 31 जुलै रोजी दुपारी एक वाजता आंदोलन छेडणार असल्याचा इशारा
जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष समाधानभाई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलिपभाऊ वाकोडे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!