spot_img
spot_img

ब्रेकिंग ! काळी पिवळी खड्ड्यात पलटी! -अनेक प्रवासी जखमी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढत आहे. चालक वेगमर्यादाचे पालन करत नाही. सध्या पावसाळी दिवस आहे. तरीही वाहने सुसाट धावतात. आज काही वेळेपूर्वी सुलतानपूर मेहकर रोडवर चिंचोली फाट्यादरम्यान गारवा हॉटेलच्या जवळपास एक काली पिली रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली. त्यामुळे यातील प्रवासी जखमी झाले आहेत.

सध्या रस्ते निसरडे झाले आहे. वाहन चालकांनी वाहन वेग-मर्यादेत चालवायला पाहिजे. परंतु वाहने रस्त्यावर सुसाट धावत आहेत. परिणामी अपघाताच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आज काही वेळापूर्वीच एक काळी पिवळी सुलतानपूर मेहकर रोडवरील चिंचोली फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली आहे. यातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या संदर्भातील सविस्तर अपडेट ‘हॅलो बुलढाणा’ देणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!